महाराष्ट्र

माढा मतदारसंघातील ८ गावातील नळ पाणी पुरवठा योजनेस ३ कोटी ७० लाख मंजूर – आ.बबनदादा शिंदे.

टीम विजयदिप न्यूज.

जल जीवन मिशन योजनेतून माढा तालुक्यातील ३ गावांना, माढा विधानसभा मतदारसंघातील समाविष्ट पंढरपूर तालुक्यातील १ व माळशिरस तालुक्यातील ४ अशा एकूण ८ गावांना ३ कोटी ७०  लाख ६० हजार मंजूर झाले असल्याची माहिती माढा विधानसभा मतदार संघाचे आ.बबनराव शिंदे यांनी दिली.

जल जीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेअंतर्गत माढा तालुका व माढा विधानसभा मतदारसंघातील समाविष्ठ पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील गावांना जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी आ.बबनराव शिंदे यांनी शासनाकडे पाठपुरावा केला होता.

कोणत्या गावांसाठी किती निधी सविस्तर

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!