माळशिरस तालुका

माळशिरस तालुक्यातील सरपंच निवडीचा कार्यक्रम जाहीर.

९,११ आणि १३ फेब्रुवारी रोजी होणार नूतन सरपंच निवडी.

टीम विजयदिप न्यूज.

      माळशिरस तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतीच्या सरपंच निवडीचा कार्यक्रम आज जिल्हाधिकारी डॉ.मिलिंद शंभरकर यांनी जाहीर केला आहे. त्यानुसार ९, ११ आणि १३ फेब्रुवारी या तारखांना नूतन सरपंच निवडी होणार आहेत.

      त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक अध्यासी अधिकाऱ्यांच्या नेमणुका जाहीर केल्या. तालुक्यातील ४९ पैकी महाळूंग ग्रामपंचायतच्या निवडणूक प्रक्रिये वरती महाळूंग ग्रामस्थांनी बहिष्कार टाकलेला होता. त्यामुळे ४८ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची निवड होणार आहे.

            आता सरपंच, उपसरपंच निवडीसाठी मोर्चेबांधणी आणि रस्सीखेच सुरू आहे.

ग्रामपंचायतीची सरपंच निवड कोणत्या तारखेला आहे, त्या दर्शवणारा तक्ता

अ.नंगावाचे नावदिनांक
विझोरी०९/०२/२०२१
संग्रामनगर११/०२/२०२१
नातेपुते०९/०२/२०२१
मोरोची११/०२/२०२१
लोणंद०९/०२/२०२१
फडतरी११/०२/२०२१
शिंदेवाडी०९/०२/२०२१
कुरबावी११/०२/२०२१
एकशिव१३/०२/२०२१
१०शिंगोर्णी०९/०२/२०२१
११बचेरी११/०२/२०२१
१२तांदुळवाडी०९/०२/२०२१
१३उंबरे (वेळापूऱ)११/०२/२०२१
१४विजयवाडी०९/०२/२०२१
१५गारवाड११/०२/२०२१
१६गणेशगांव०९/०२/२०२१
१७बिजवडी११/०२/२०२१
१८माळखांबी०९/०२/२०२१
१९खळवे११/०२/२०२१
२०विठ्ठलवाडी१३/०२/२०२१
२१पिरळे०९/०२/२०२१
२२कळबोली११/०२/२०२१
२३गिरवी०९/०२/२०२१
२४भांब११/०२/२०२१
२५गोरडवाडी०९/०२/२०२१
२६रेडे११/०२/२०२१
२७शेडेचिंच०९/०२/२०२१
२८दसुर११/०२/२०२१
२९तोंडले०९/०२/२०२१
३०बोंडले११/०२/२०२१
३१पिंपरी०९/०२/२०२१
३२बांगर्डे११/०२/२०२१
३३कोथळे१३/०२/२०२१
३४मळोली०९/०२/२०२१
३५अकलुज११/०२/२०२१
३६तांबवे०९/०२/२०२१
३७बोरगांव११/०२/२०२१
३८मिरे१३/०२/२०२१
३९गिरझणी०९/०२/२०२१
४०चाकोरे११/०२/२०२१
४१येळीव०९/०२/२०२१
४२कुसमोड११/०२/२०२१
४३मांडकी०९/०२/२०२१
४४जळभावी११/०२/२०२१
४५मांडवे०९/०२/२०२१
४६फोंडशिरस११/०२/२०२१
४७कोंडभावी०९/०२/२०२१
४८बाभुळगांव११/०२/२०२१

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!