धरण पाणीसाठा
पहा काय आहेत आजचे धरणातील पाणीसाठे.

टीम विजयदिप न्यूज.
नीरा खोर्यातील नीरा-देवघर, भाटघर व वीर तर भीमा खोर्यातील उजनी धरणातील पाणीसाठा आज रोजी खालील प्रमाणे.
मंगळवार दि.०८ डिसेंबर २०२०,सकाळी.६ वा.
अ.नं | धरणाचे नाव | उपयुक्त पाणीसाठा (TMC) मध्ये | टक्केवारी |
१. | नीरा-देवघर | ११.६८ | ९९.५८% |
२. | भाटघर | २३.२२ | ९८.८२% |
३. | वीर | ८.८० | ९३.५७% |
४. | उजनी | ५८.८२ | १०९.७९% |
उजनी धरणात एकूण पाणीसाठा १२२.४८ टीएमसी एवढा असून त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा वरील रकाण्यात दर्शविल्याप्रमाणे आहे.